आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलांना खोटे बोलण्यास भाग पाडतात ही कारणं, अवश्य वाचा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलं ज्यावेळी किशोरवयात पदार्पण करत असतात. त्या काळात त्यांच्यासोबत फ्रेंडली वर्तन करावे. कारण हे वय सेंसिटिव्ह असते. या वयात मुलं उमलत असतात. हा काळ खुप नाजूक असतो. यामुळे मुलांसोबत फ्रेंडली नाते असायला हवे. कारण या काळातच मुलं खोट बोलणे सुरु करतात. सुरुवातीला खोट बोलणे ठिक आहे. परंतु हळुहळू त्यांना खोट बोलण्याची सवय होऊन जाते. मुलं खोट बोलण्यामागे पालकही जबाबदार असतात. यामुळेच आज आम्ही तुम्हाला यामागिल काही कारण सांगणार आहोत.


बंधन
अनेक पालक आपल्या मुलांवर गरजेपेक्षा बंधन घालतात. पालकांना वाटते की, बंधन घातले नाही तर मुलं वाईट मार्गाला जातील. परंतु असे नसते. पालकांना मुलांवर बंधन घालण्याऐवजी त्यांना चांगले संस्कार द्यायला हवेत. चांगले आणि वाईट यामधील फरक सांगायला हवेत. पालकांनी मुलांवर अनेक बंधन घातली तर मुलं खोट बोलायला लागतात.
 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या मुलं कोणकोणत्या कारणांमुळे खोट बोलतात...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...