आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात आवळे खाण्याचे हे आहेत 5 सोपे प्रकार, दूर होतील विविध आजार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आवळे खाण्याचे फायदे सर्वांनाच माहिती असावेत, परंतु तुम्हाला हे माहिती आहे का, आवळा केवळ एकप्रकारे खाल्ला जात नाही, उलट हा विविधप्रकारे खाल्ला जाऊ शकतो.
व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फोरस, आयरन, कॅरोटीन आणि व्हिटॅमिन बी कॉम्पलेक्स गुणांनी भरलेला आवळा खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. तुम्हाला शरीरातील या पोषक तत्वांची पूर्तता किंवा अँटीऑक्सीडेंची कमतरता भरून काढण्याची इच्छा असेल तर आवळ्याचे सेवन करा. आवळ्याचे पुढील फायदे वाचून तुम्हालाही आवळा खाण्याचा मोह आवरणार नाही. आवळ्याच्या सेवनाने मेंदू पुष्ट, श्वासरोग दूर आणि हृदय मजबूत होते. नेत्रदृष्टी व आतड्यांची कार्यशक्ती वृद्धी होते. यकृत स्वस्थ होऊन पचनशक्ती वाढते. आवळा रक्तशुद्धीकरण व रक्ताभिसरणातही गुणकारी असून विर्याचा स्रोत आहे. हा आयुष्यवर्धक तसेच सात्विक वृत्ती जागृत करून ओज आणि कांती वाढवणारा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, थंडीत आवळा कसा खावा. तुमच्या या प्रश्नाचे आमच्याकडे पाच उत्तर आहेत.
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, थंडीत कशाप्रकारे आवळ्याचे सेवन करावे...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...