आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलेरियाच्या या 5 लक्षणांकडे करु नका दुर्लंक्ष, ठरु शकते घातक...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळा हा सुंदर आणि आवडणारा ऋतू असला तरी या काळात विविध आजार होण्याची शक्यता जास्त असते. या काळात ठिकठिकाणी पाणी जमा झालेले असल्यामुळे आणि ओलावा असल्यामुळे डास मोठ्या प्रमाणात असतात. हे डास चावल्यामुळे विविध आजार होण्याची शक्यता असते. मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे. प्लाझमोडियम वायवॅक्स या विषाणूंमुळे हा रोग होतो. अ‍ॅनोफिलिस (मादी) या जातीचा डास चावल्याने, त्यांच्याद्वारा  विषाणू मानवी शरीरात प्रवेश  करतात व मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. मलेरियावर मात करणे शक्य असले तरीही मलेरीया हा एक धोकादायक आजार ठरू शकतो. म्हणूनच त्याच्या लक्षणांची काळजीपुर्वक माहिती करून घ्या व  वेळीच वैद्यकीय सल्ला घ्या.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या मलेरियाचे लक्षण...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...