आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणुन घ्या 6 चुकीच्या गोष्टींविषयी, ज्या आपण रोज करत असतो...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही टाइट जींस घालता का? तुम्ही जेवणानंतर लगेच दात घासता का? जर तुम्ही असे करत असाल, तर जरा सांभाळून राहा. कारण दिवसभरात आपण आपल्या फायद्यासाठी काही काम करत असतो, परंतु यामुळे नुकसान होते. अशाच काही कामांविषयी आम्ही मध्य प्रदेशचे फिजिशियन डॉ. रतन वैश्य यांच्यासोबत बातचित केली. त्यांनी अशा अनेक चुकीच्या गोष्टी सांगितल्या ज्या आपण रोज करतो. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत काय योग्य आणि काय अयोग्य...

 

टाइट जींस घातल्याने पाय होऊ शकतात सुन्न, जाणुन घ्या अशाच काही गोष्टींविषयी सविस्तर माहिती पुढील स्लाईडवर...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...