आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून दूर ठेवते pineapple, हिवाळ्यात अवश्य खावे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अननस हिवाळा आणि उन्हाळा दोन्ही ऋतुंमध्ये उपलब्ध होणारे फळ आहे. यामध्ये व्हिटॅमिन आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. आज आम्ही तुम्हाला अननस खाल्ल्याने होणाऱ्या फायद्यांची माहिती देत आहोत.

 

कॅन्सरपासून बचाव -
अननसामध्ये असलेले ब्रोमोलिन नावाचे तत्व कॅन्सरपासून बचाव करण्यात सहायक ठरते. अननसावर अनेक संशोधन करण्यात आले असून या सर्वांमध्ये हेच आढळून आले आहे की, अननसात कॅन्सरविरोधी तत्व भरपूर प्रमाणात आहेत.


अननसाचे इतर फायदे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...