Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | 7 Simple Yoga Asanas To Reduce Tummy Fat

फक्त 20 मिनिटात करा हे 7 सिंपल योग, 1 महिन्यात कमी होईल पोट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 21, 2017, 09:13 AM IST

लठ्ठपणा ही जास्तीत जास्त लोकांची समस्या आहे. लठ्ठपणा म्हटलं की, पोटाचे फॅट सर्वात अगोदर वाढते.

 • 7 Simple Yoga Asanas To Reduce Tummy Fat
  लठ्ठपणा ही जास्तीत जास्त लोकांची समस्या आहे. लठ्ठपणा म्हटलं की, पोटाचे फॅट सर्वात अगोदर वाढते. यामुळे हार्ट डिसिज, डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशर सारख्या समस्या वाढतात. हे कमी करण्यासाठी काही सोपी योगासन आहेत. हे योगासन नियमित 20 मिनिटे केली तर पोटाचे फॅट कमी केले जाऊ शकते. योगा एक्सपर्ट रत्नेश पांडे सांगत आहेत 7 योगासन जे रोज केल्याने पोट कमी करता येऊ शकते.

  पुढील 7 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या पोटाचे फॅट कमी करणा-या योगासनांविषयी सविस्तर...
  (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Trending