आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज खावेत हे 7 सुपर फूड्स, BP आणि हृदयरोग राहतील नियंत्रित...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही पदार्थ हे सुपर फूड्सच्या श्रेणीत येतात. कारण ते न्यूट्रिशियस असतात. यासोबतच आजारांसोबत लढतात आणि एनर्जीर बूस्टर असतात. आज आम्ही तुम्हाला 7 सुपर फूडविषयी सांगणार आहेत. या पदार्थांचा जेवणात कशा प्रकारे समावेश करावा हे देखील आम्ही सांगणार आहोत.


1. लिंबू
का खावे -एक लिंबू दिवसभरातील व्हिटॅमिन C ची गरज पूर्ण करते. हे शरीरातील गुड कॉलेस्ट्रॉल वाढवते आणि हाडांना मजबूत करते. यामधील फ्लेवोनोइड अँटीऑक्सीडेंट्स कँसर सेल्सची वाढ होऊ देत नाही.

कसे खावे - लिंबूची एक फोडज ग्रीन टीमध्ये टाका. ग्रीन टीमध्ये लिंबू टाकल्याने यामधील अँटीऑक्सीडेंट्स शरीरात चांगल्या प्रकारे एब्जॉर्ब होतात.


पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर सुपर फूड्स आणि त्याचा खाण्याच्या पध्दतीविषयी सविस्तर...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...