आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात अवश्य वाफ घ्या, अन्यथा होणार नाहीत हे 8 फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवाळ्यात अनेक आरोग्य समस्या होतात. विशेषतः सर्दी-पडसे आणि ड्राय स्किनची समस्या होते. परंतु ही समस्या वाफ घेतल्याने दूर केली जाऊ शकते. आपण रोज किंवा आठवड्यातून 3 वेळा वाफ घेतली तर हिवाळ्यातील अनेक आरोग्य समस्यांपासून बचाव करता येऊ शकतो.
वाफ कसा प्रभाव टाकते?

गरम पाण्याची वाफ नाकाच्या माध्यमातून आपल्या शरीरात जाते आणि उष्णता निर्माण करते. खराब बॅक्टेरिया नष्ट करते. यामुळे कफ किंवा सर्दी सारखी समस्या दूर होते. यासोबतच ज्यावेळी गरम वाफ आपल्या चेह-यावर जाते. तेव्हा स्किन पोर्स ओपन होतात आणि त्यामधील घाण बाहेर पडते. यामुळे स्किन हेल्दी होते. जीवा आयुर्वेदचे आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. प्रताप सिंह चौहान वाफ घेण्याच्या 8 फायद्यांविषयी सांगत आहेत.

वाफ घेण्याची योग्य पध्दत कोणती?
तुमच्याकडे वाफ घेण्याची मशीन नसेल तर एका भांड्यात 3 किंवा 4 ग्लास पाणी टाकून झाकून ठेवा. हे 5-8 मिनिटे गरम होऊ द्या. यानंतर डोक्यावर एक कॉटनचा टॉवेल घ्या आणि भांड्यावरील झाकन काढून 5 ते 10 मिनिटे वाफ घ्या. आठवड्यातून 3-4 वेळा असे करता येऊ शकते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या वाफ घेण्याची जबरदस्त फायदे...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...