आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यांना का होते ही समस्या, या 8 उपायांनी करा उपचार...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोळ्यांवर फुनशी होणे म्हणजेच रांजणवाडी हा एक बॅक्टेरियल आजार आहे. याला डॉक्टरांच्या भाषेत होरडियोलम म्हटले जाते. या प्रॉब्लममध्ये डोळे लाल होणे, सूज, खा किंवा वेदना होतात. डोळ्यांच्या पापण्यांच्या काप-यावर हे येते. कधी कधी पापण्यांवर ऑइल ग्लँड्स ओव्हर अॅक्टिव्ह झाल्यामुळेही असे होऊ शकते. यासाठी स्टॅफिलोकोसस बॅक्टेरिया जबाबदार असतात. का होते ही समस्या?
 
जे लोक नेहमी स्ट्रेसमध्ये राहतात, ज्यांमध्ये हार्मोनल इम्बॅलेंस असतात, ज्यांना डायबिटीज असते किंवा कोलेस्ट्रॉल लेव्हल जास्त असते त्यांना ही समस्या होते. 

पुढील 8 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या डोळ्यांची रांजणवाडी दूर करण्याचे सोपे उपाय...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...