आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्‍या 18 व्‍या वर्षानंतरही वाढवू शकता उंची, वाचा सोपे आणि घरगुती उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलींमध्ये 15-16 वर्षांनंतर व मुलांमध्ये 18-20 वर्षांनंतर उंची वाढण्याची प्रक्रिया थांबते. पण, या नंतरही प्रयत्न केल्‍यास उंची वाढते. त्‍याचेच हे घरगुती आणि सोपे उपाय

उंचीचे मूळ गर्भावस्थेतच
खरं तर व्‍यक्‍तीच्‍या उंचीचे मूळ हे गर्भावस्थेत रुजले जाते. गर्भधारणा होण्‍यापूर्वीच स्त्री-पुरुषांनी धातुपोषणाकडे व्यवस्थित लक्ष दिले तर बाळचे वजन आणि उंची व्‍यवस्‍थ‍ित वाढते. पण, सर्वांच्‍याच बाबतीत असे होत नाही.

18 वर्षानंतर वाढवू शकतात उंची
वयाचे 18 ते 20 वर्षे पूर्ण केल्‍यानंतरही थोडीफार उंची वाढवता येते. त्‍यासाठी योग्‍य व्‍यायाम आणि हेल्‍दी डाइटची गरज आहे. पण, उंची वाढवण्‍यासाठी बाजारात मिळणाऱ्या औषधांचे सेवन शक्‍यतोवर टाळावे. त्‍याचे दुष्‍परिणाम होतात. त्‍यामुळे हे औषध घ्‍यायचेच झाल्‍यास डॉक्‍टरांचा सल्‍ल्‍या घ्‍यावा.

पुढील स्‍लाइडवर वाचा, घरगुती उपायाने 18 वर्षानंतर कशी वाढवाल उंची...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...