आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज खा मुठभर भिजवलेले मनुके, होतील हे आश्‍चर्यचकित करणारे 10 फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनुक्यामध्ये आयरन, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबर भरपूर असतात. यामुळे हे आरोग्यासाठी खुप फायदेशीर असतात. एम्सचे आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. शक्तिसिंह परिहार सांगतात की, रोज भिजवलेले मनुके खाल्ल्याने अनेक पटींनी फायदा मिळू शकतो. 


मनुके भिजवल्याने काय होते?
मनुक्यामध्ये शुगर भरपूर असते. हे रात्रभर भिजवून ठेवल्याने याचा शुगर कंटेट कमी होतो आणि न्यूट्रीशन व्हॅल्यू वाढते. डॉ. परिहार सांगत आहेत, रोज सकाळी उपाशीपोट मनुके भिजवून खाल्ल्याने मिळणारे फायदे...


कसा करावा यूज?
रात्री झोपण्याअगोदर एक कप पाण्यात मुठभर मनुके भिजवा. हे पाणी गाळून प्यावे आणि मनुके चांगले चावून खा.

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, मनुक्याचे पाणी प्यायल्यास कोणकोणते आरोग्यदायी लाभ होतात...

बातम्या आणखी आहेत...