Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | 10 Health Benefits Of Munakka With Honey For Good Health

Health Is Wealth: मधासोबत मिसळून खा मनुके, शरीराला होतील हे 10 फायदे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 02, 2018, 12:02 AM IST

आयुर्वेदात मनुक्यांना सर्दी-पडसे, खोकला आणि कफ दूर करण्याचे सर्वात चांगले औषध मानले जाते.

 • 10 Health Benefits Of Munakka With Honey For Good Health

  आयुर्वेदात मनुक्यांना सर्दी-पडसे, खोकला आणि कफ दूर करण्याचे सर्वात चांगले औषध मानले जाते. मनुके आणि मध दोन्हींमधील आयरन, कॅल्शियमसारखे न्यूट्रिएंट्स अनेक आजारांचा इलाज करण्यात मदत करतात. चंडीगढच्या डायटिशियन पल्लवी जस्सल सांगतात की, मनुके रात्रभर पाण्यात भिजवा. यानंतर सकाळी मध मिसळून खा. मनुक्यामध्ये मध मिसळून खाण्याच्या 10 फायद्यांविषयी त्या सांगणार आहेत.

  रोज किती मनुके खावे?

  व्यक्तीचे वय, वजन, आजारांनुसार मनुक्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते. एका सामान्य व्यक्तीने दिवसातून पाच मनुके खावे.

  पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या मनुक्यासोबत मध खाण्याच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

Trending