Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Benefits Of Onion And Garlic Eating Together In Ayurveda

कांदा व लसूण खा एकत्र, होतील हे 9 आरोग्यवर्धक फायदे...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 01, 2018, 12:02 AM IST

कांदा व लसूण एकत्रित खाण्याने होणाऱ्या गुणकारी लाभांची क्वचितच आपल्याला माहिती असते.

 • Benefits Of Onion And Garlic Eating Together In Ayurveda

  हेल्थ डेस्क - कांदा व लसूण यांचा सर्वसाधारणपणे दैनंदिन आहारात समावेश असतो. परंतु या दोन्हींच्या एकत्रित खाण्याने होणाऱ्या गुणकारी लाभांची क्वचितच आपल्याला माहिती असते.

  लसूण
  लसणाचे अनेक गुणकारी लाभ आहेत. आरोग्यासाठी लसूण अत्यंत आवश्यक घटक समजला जातो. लसूण केवळ जेवणाची चव वाढवत नाही, तर याच्‍या सेवनाचे अनेक फायदे आहेत.
  लसणाचे अनेक औषधी उपयोग आहेत. उग्र वासामुळे अनेक जण लसूण खाणे टाळतात. परंतु, त्‍याच्‍या औषधी गुणांची फारच कमी लोकांना माहिती आहे. हजारो वर्षांपूर्वीपासून लसूण औषधी स्‍वरुपात वापरण्‍यात येत आहे. जवळपास 5 हजार वर्षांपूर्वी लसूण औषधी म्‍हणून भारतात वापरण्‍यात येत होता.

  कांदा

  याचप्रमाणे कांदा आरोग्य आणि सुंदरतेची खान आहे. हे एक अँडीइंफ्लेमेट्री असते. अंटीअॅलर्जिक, अंटीऑक्सीडेंट आणि अँटीकार्सिनोचेनिक असल्यामुळे कांदा अनेक प्रकारे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी असते. याव्यतिरिक्त आयरन आणि पोटॅशियम सारखे खनिज देखील भरपुर प्रमाणात असतात.

  पुढच्या स्लाइडवर पाहा, कांदा व लसूण एकत्र खाल्ल्याने काय फायदे होतात...

Trending