Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Health Benefits of drinking Ajwain Water

जाणून घ्या.. कोणासाठी गुणकारी असते ओव्याचे पाणी, शरिराला असे ठरते फायद्याचे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 01, 2018, 12:04 AM IST

असेच औषधी महत्त्व आहे तो ओव्याच्या पाण्याला. ओव्याचे पाणी हे अनेक आजारांवर किंवा आरोग्याच्या समस्यांवर फायदेशीर असते.

 • Health Benefits of drinking Ajwain Water

  हेल्थ डेस्क - आपल्याला रोजच्या जीवनात आरोग्याच्या अनेक किरकोळ समस्यांना सामोरे जावे लागत असते. पण अनेकदा आपल्या लहान - सहान घरगुती उपचारांमुळे अशा अनेक समस्या अगदी चटकन दूरही होऊ शकतात. आपल्या घरामध्येच अशा काही आयुर्वेदीक महत्त्व असलेले पदार्थ किंवा गोष्टी असतात त्यामुळे असे अनेक त्रास दूर होतात. असेच औषधी महत्त्व आहे तो ओव्याच्या पाण्याला. ओव्याचे पाणी हे अनेक आजारांवर किंवा आरोग्याच्या समस्यांवर फायदेशीर असते. नेमक्या कोणत्या आजारावर किंवा त्रासावर ओव्याचे पाणी कशाप्रकारे गुणकारी ठरते याची माहिती आपण आज या पॅकेजमधून घेणार आहोत.

  पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, ओव्याच्या पाण्याचे फायदे...

Trending