आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज खावेत मुठभर जांभुळ, होतील हे 10 फायदे...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोज जांभुळ खाल्ल्याने शरीलाला गरज असणारे अनेक न्यूट्रिएंट्स मिळतात, ज्यामुळे अनेक आजार दूर होतात. गर्व्हमेंट आयुर्वेदिक हॉस्पिटल, गोविंदगढचे आयुर्वेद चिकित्सा अधिकारी डॉ. चंद्रशेखर भारव्दार सांगत आहेत जांबळाचे 10 फायदे. उपाशीपोटी का खाऊ नयेत जांभुळ?
जांभळामध्ये अॅसिड अधिक प्रमाणात असते. हे उपाशीपोटी खाल्ल्याने पोटात अॅसिड लेव्हल वाढते. यामुळे अॅसिडिटी होऊ शकते. म्हणूनच जेवणानंतर जांभूळ खाणे फायदेशीर असते.

 

आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉ. रेखा त्रिपाठी अशा प्रकारे जांभूळ खाणेसुध्दा फायदेशीर मानतात...
- जांभळाचे सरबत बनवून प्यायल्याने डायजेशन चांगले राहते.
- जांभळावर सेंधे मीठ टाकून खाल्ल्याने डिहायड्रेशनमध्ये फायदा होतो.
- जांभळाचे बीज बारीक करुन दात स्वच्छ केल्याने दात आणि हिरड्यांची समस्या दूर होते.
- जांभळाच्या रसामध्ये आंब्याचा रस मिसळून प्यायल्याने हीमोग्लोबीन वाढते. यामुळे रक्ताची कमतरता दूर होते.


पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या, जांभूळ खाण्याचे असेच काही फायदे...

बातम्या आणखी आहेत...