आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शरीरातील हे बदल आहेत ब्रेस्‍ट कँसरचे संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या धावपळीच्या जगात महिलांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. यामधीलच एक ब्रेस्ट कॅन्सर हा आजार आहे. हा आजार जगभरात खूप जलदगतीने वाढत आहे. आज 32 टक्के महिला स्तन कॅन्सरने पिडीत आहेत. बदलती जीवनशैली, उशिरा लग्न होणे आणि जास्त वय झाल्यानंतर मुलांचा जन्म तसेच स्तनपानामध्ये कमतरता या कारणांमुळे महिला ब्रेस्ट कॅन्सरच्या शिकार होत आहेत. आज आम्ही तुम्हला ब्रेस्ट कँसरचे दहा संकेत सांगत आहोत...
बातम्या आणखी आहेत...