आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात फ्रिजमधील पाणी पिण्यापुर्वी हे अवश्य वाचा, अन्‍यथा होईल नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माठातील पाणी नैसर्गिक प्रकारे थंड होते आणि यामुळे हे पाणी शरीरासाठी हानीकारक नसते. परंतु फ्रिजमधील थंड पाणी विविध प्रकारचे हेल्थ प्रॉब्लेम निर्माण करते. आयुर्वेद एक्स्पर्ट डॉ. अब्रार मुलतानी सांगत आहेत फ्रिजमधील पाणी जास्त पिल्याने शरीराला कोणते नुकसान होऊ शकते...

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, फ्रिजमधील पाणी पिण्याचे धोके...