आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आयुर्वेद आणि आधुनिक मेडिकल सायन्समध्ये गोमूत्रावर अनेक रिसर्च केले आहेत. यामध्ये सिध्द झाले आहे की, गोमूत्र आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अमेरिकेच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ, भारत सरकारच्या आयुष डिपार्टमेंट आणि इंटरनॅशनल जर्नल ऑफ फॉर्मेसी अँड फार्मास्युटिकल सायन्समध्ये पब्लिश झालेल्या एका संशोधनात सांगितले आहे की, गोमूत्र अनेक गंभीर आजारांमध्ये फायदेशीर आहे. एक्सपर्ट आणि प्रेक्टिशनर काय सांगतात?
उत्तराखंड आयुर्वेदिक विश्वविद्यालय हरिव्दारच्या आरोग्य वृत्त विभागाचे एचओडी डॉ. अवधेश मिश्रा सांगतात की, गोमूत्राचा उपयोग अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. अनेक वर्षांपासून गोमूत्रवर रिसर्च करत आहेत आणि यामाध्यमातून अनेकांचे आजार दूर झाले आहेत. जैस काऊ यूरिन थेरेपी हेल्थ क्लिनिकचे वीरेंद्र कुमार जैन सांगतात की, गोमूत्र एक औषधी आहे, यामध्ये इतर काही औषधी वनस्पती मिसळून दिले तर याचा फायदा दुप्पट वाढतो.
कोणत्या गोष्टींकडे ठेवावे लक्ष
निरोगी देशी गायीचे गौमूत्र यूज करा. गाय प्रेग्नेंट किंवा म्हातारी नसावी.
गायीच्या गौमूत्राचा वापर करण्यापुर्वी ते कापडाने योग्य प्रकारे गाळून घ्या.
कोणताही उपाय करण्यापुर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या....
पुढील स्लाइडवर जाणून घ्या, कोणत्या आजारांमध्ये फायदेशीर असते गोमूत्र...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.