आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजन कमी करण्‍यासोबतच 5 आजार दूर करेल हे ड्रिंक्‍स, घरीच बनवा असे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वातावरणात मक्याचे कनीस प्रत्येक ठिकाणी मिळते. तुम्हाला मका खायला आवडत असेल परंतु याचे तुरे तुम्ही फेकून देत असाल तर असे करु नका. आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉ. अखिलेश सिंह सांगतात की, मक्याच्या तु-यांमध्ये अनेक हेल्दी न्यूट्रिएंट्स असतात. जे अनेक आजारांपासून बचाव करतात. मक्याच्या कनीसाच्या तु-यांचा ज्यूस अनेक आजारांपासून बचाव करण्यात हेल्पफुल असतो. डॉ. अखिलेश सिंह आज या तु-यांचे ड्रिंक कसे बनवावे आणि त्याचे फायदे काय याविषयी सांगत आहेत.

 

पुढील स्लाइडवर जाणून घ्या, घरीच कसे बनवावे मक्याच्या तु-यांचे ड्रिंक...