आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

5 मिनिटात असे चमकवा दात, ही आहे ट्रिक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपली स्माइल ही आपल्या सौंदर्यात भर पाडत असते. आपण जेव्हा स्माइल करतो तेव्हा अर्थातच आपले दातही दिसत असतात. परंतू हे जर पिवळे असतील याचा वाईट प्रभाव पडतो. परंतू हेच दात जर पांढरे शुभ्र असले तर आपली स्माइल अजूनच सुंदर दिसते. परंतु अनेक लोकांना पिवळ्या दातांची समस्या असते. आज आम्ही तुम्हाला दातांच्या या प्रॉब्लमपासून बचाव करण्यासाठी एस सिंपल टिप सांगत आहोत.

 

जम्मू इंस्टीट्यटू ऑफ आयुर्वेदचे डॉ. निखिल शर्मा दात चमकवण्याचा एक सोपा उपाय सांगत आहेत. निखिल शर्मा सांगतात की, हा उपाय अप्लाय केल्याने फक्त पाच मिनिटातच दातांचा पिवळेपणा कमी होतो.दात चमकवण्यासाठी अजून काय करावे?

सफरचंद, नाशपाती आणि गाजर आपल्या डायटमध्ये समाविष्ट करा. यामुळे तोंडात सेलाइवा जास्त तयार होते. दात स्वच्छ राहतात आणि दातांची चमक वाढते. यासोबतच तंबाखू, गुटखा खाणे टाळावे. यामुळे दातांचा पिवळेपणा वाढतो.


पुढील 5 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या, ही एक टिप फॉलो केल्याने कसे चमकतील दात...

 

बातम्या आणखी आहेत...