आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिसत असतील घश्‍याचे हे 6 संकेत, तर असू शकतो गळ्याचा कँसर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉडीच्या एखाद्या भागात अब्नॉर्मल सेल्स वाढल्यामुळे कँसर हा आजार होतो. घश्याच्या कँसरमध्येही असेच होते. ज्यावेळी घश्यामध्ये अब्नॉर्मल सेल्सची संख्या वाढते तेव्हा या सेल्स गाठीचे स्वरुप घेतात. अशावेळी घश्याच्या कँसरची शक्यता वाढते. महिलांच्या तुलनेत पुरुषांना हा कँसर जास्त होतो. जर याचे संकेत ओळखले तर ही समस्या कंट्रोल केली जाऊ शकते.


पुढील 7 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कँसरचे संकेत...
 

बातम्या आणखी आहेत...