आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हेल्थ डेस्क- एका वयस्क व्यक्तीच्या शरीराला दररोज 800 ते 1000 मिलीग्रॅम कॅल्शिअमची गरज असते. यापेक्षा कमी कॅल्शिअम शरीराला पुरवले गेल्यास हाडे कमकुवत बनण्याचा धोका असतो. एका अहवालानूसार भारतातील बहुतांश लोक आपल्या डाएटमध्ये केवळ 429 मिलीग्रॅम कॅल्शिअमचा समावेश करतात. त्यामुळे बहुतांश भारतीयांची जणांची हाड कमकुवत असतात.
आपल्या बॉडीचे संपुर्ण स्ट्रक्चर हाडांवर टिकलेले असते. हाडे मजबूत नसतील तर अनेक प्रकारच्या समस्या होऊ शकतात. हाडे मजबूत बनवण्यासाठी डायटमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D युक्त पदार्थ घ्यावे. गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन D हे आपल्याला सुर्याकडून मिळते. परंतु कॅल्शियम आणि इतर हेल्दी मिनरल्ससाठी हेल्दी फूड्स घेणे गरजेचे आहे.
पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणते पदार्थ खाल्ल्याने मजबूत आणि हेल्दी होतात हाडे...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.