आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाल घेऊ शकते तुमचा जीव, उंदरांमुळे किडनी होऊ शकते खराब, बचावाच्या TIPS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुमच्या घरात उंदीर, पाली आणि कॉकरोज असतील तर सावधान होण्याची गरज आहे. कारण यामुळे आपला जीवही जाऊ शकतो. घरात पाली, उंदीर, झुरळ, माश्या, डास, ठेकून आणि मुंग्या होणे ही खुप नॉर्मल गोष्ट आहे. आपण या गोष्टींना जास्त सिरियस घेत नाही. परंतु हे आपल्या आरोग्यासाठी खुप हानिकारक आहे. हे घरातून दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.

 

उंदीर, झुरळ, पाल, झुरळ, माश्या, मुंग्या यांना अगदी सहजरित्या घरातून दूर करण्यासाठी खास टिप्स पुढील स्लाइडवर...

 

बातम्या आणखी आहेत...