आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Health: मसल्स, खांदे आणि स्पाइन मजबूत बनवण्याची उत्तम पध्दत आहे एरियल योग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क : योग, जम्नास्टिक्स, डान्स आणि एक्रोबेट्सचे मिश्रित स्वरुप म्हणजे एरियल योग आहे. हे अँटी ग्रोविटी योग आहे, जे जमीनीच्या काही फूट अंतरावर सिल्कचा कपडा बांधून केले जाते. हे करणे खुप अवघड आहे. परंतू फिटनेस फ्रीक्स लोकांना हा योग माहिती आहे. जाणून घेऊया हे करण्याची पध्दत


प्रत्येक मूव्हमेंटकडे विशेष लक्ष
हा योग करण्यासाठी सिल्स फॅब्रिकचा वापर केला जातो. सिल्क फेब्रिकच्या माध्यमातून शरीर जमीनीपासून काही अंतरावर बांधले जाते. ज्यामुळे शरीर हवेत असते. हवेत राहून योग करताना प्रत्येक पोश्चरवर विशेष लक्ष द्यावे लागते. एरियल योग हे जमीनीवर योग करण्यापेक्षा खुप वेगळे आहे. यामध्ये श्वासांसोबतच हात आणि पायांच्या मूव्हमेंटवर विशेष लक्ष ठेवायचे असते. हे खुप रिस्की असते. हे करताना कोणतीच स्टेप विसरणे चालत नाही.


खांते मजबूत आणि स्पाइन लवचीक बनते
यामध्ये तुम्ही झोपाळ्यासारखे झुलत असतात. यामुळे जास्त दबाव हा टेलबोनवर पडतो. झुलत असताना एक्सरसाइज करणे हे खुप अवघड असते. परंतू फिटनेस लवर्समध्ये हे खुप प्रसिध्द आहे. एक्सपर्ट सांगतात की, एरियर योगाने मसल्स, स्पाइनल आणि खांदे लवचीक बनतात.

यांनी करु नये
गर्भावस्था, नेत्ररोग, हृदयरोग, चक्कर येण्यासारखी समस्या असेल तर योग करु नये. हे कधीच एक्सपर्ट शिवाय करु नका. 


अनेक फायदे
- तणाव मुक्त होऊन माइंट आणि बॉडी रिलॅक्स होते.
- शरीराला परिपुर्ण ऑक्सीजन मिळते आणि रक्त प्रवास सुरळीत होतो.
- कार्डियोवस्कुलर निरोगी बनवण्यात फायदेशीर.
- पाठदुखी आणि कंबरदुखीपासून आराम देते. वर्कआउट करण्याची क्षमता वाढते.
- हे खुप फोकस्ड एक्सरसाइज आहे. एकाग्रता वाढवण्यात मदत करते.
 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...