आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सौंदर्याच्या 10 समस्या दूर करा लिंबांच्या 5 थेंबांनी, असा करा वापर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिंबूमध्ये नॅचरल ब्लीचिंग एजेंट्स असतात. जे त्वचेला गोरे करण्यात मदत करतात. यामधील अँटीऑक्सीडेंट्स, सायट्रिक अॅसिड आणि अल्केलाइड्स अनेक ब्यूटी प्रॉब्लम दूर करण्यात फायदेशीर आहेत. ब्यूटी एक्सपर्ट शांति कुशवाह सांगत आहेत, पाच लिंबूचे थेंब त्वचेवर कशा प्रकारे अप्लाय केल्याने दूर होते ब्यूटी प्रॉब्लम. लिंबू लावताना लक्षात ठेवा या गोष्टी...

ब्यूटीशियन अफरोज अलीनुसार लिंबूमध्ये सायट्रिक अॅसिड अधिक असते. यामुळे त्वचेवर जळजळ किंवा रॅशेश होऊ शकतात. यामुळे लिंबूला त्वचा किंवा केसांवर लावण्यापुर्वी यामध्ये थोडेसे पाणी मिसळा. यामुळे कोणत्याच प्रकारचे इन्फेक्शन होण्याची शक्यता नसते. याव्यतिरिक्त जास्त वेळ लिंबूचा रस चेहरा किंवा केसांवर लावणे टाळावे. यासोबतच लिंबूचा रस लावून उन्हात जाणे अव्हॉइड करा...

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कशा प्रकारे अप्लाय करावे लिंबू...


(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...