आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरफड आहे अनेक रोगांवर रामबाण उपाय, जाणुन घ्‍या 8 फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरफडीचा वेगवेगळ्या आजारात उपयोग करता येतो. अनेक रोगांवर हा उपाय रामबाण ठरतो. कोरफडीत एवढे औषधी गुण आहेत की प्रत्येक घरात कोरफड असलीच पाहिजे. सौंदर्य वाढवण्यासाठी कोरफड रसाचा सर्रास वापर केला जातो, पण यात असलेले इतर गुण विविध आजारांवर सुद्धा गुणकारी ठरतात.

 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, कोणकोणत्‍या रोगांवर कोरफड ठरते रामबाण उपाय...

 

बातम्या आणखी आहेत...