आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​हातपाय अचानक सुन्न होण्याची 6 कारण, अशाप्रकारे करा बचाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क : अनेक लोकांचे हात-पाय काम करताना सुन्न होतात. बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ. मनीष जैन म्हणतात की, अनेक लोक टायपिंगचे काम करतात, यामुळे त्यांच्या मनगटाच्या नसांवर वाईट प्रभाव पडतो. यामुळे हात सुन्न होतात. तुम्ही दिर्घकाळापासून अल्कोहल घेत असाल तर ते बंद करा. अल्कोहल घेतल्याने शरीराचे अनेक भाग सुन्न होण्याची समस्या होते. शुगर लेव्हल कंट्रोल करा. व्हिटॅमिन B12 ची कमतरता बॉडीमध्ये येऊ देऊ नका.


व्हिडिओमध्ये पाहा हात-पाय सुन्न होण्याचे कारण...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...