आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी दहाच्या अगोदर करा ‘ही’ 10 कामे, रहाल सशक्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सकाळची सुरुवात आळसाने केली तर दिवस चांगला जात नाही. शरीरामध्ये एनर्जी कमी राहते आणि कामावरचा फोकस कमी राहतो. सकाळी दहा वाजेपूर्वी तुम्ही अॅक्टिव्ह राहिलात तर संपूर्ण दिवस एनर्जेटिक राहतो. खरे तर सर्वांसाठी सारखेच वेळापत्रक योग्य ठरत नाही. आज आपण अशा आठ गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे आपला दिवस स्फूर्तिदायक राहील....


1. लवकर उठा 
सुरुवात लवकर झाली तर कामही लवकर होतील. यामुळे तणाव कमी होईल. संपूर्ण दिवस तजेलदार राहाल. 


2. व्यायाम करा 
व्यायाम केल्याने रक्तप्रवाह वाढतो. ज्यामुळे शरीर आणि मेंदूचे कार्य योग्य ठेवण्यात मदत मिळते. व्यायाम करताना शरीरामध्ये एंडोर्फिन हार्मोनची पातळी वाढते. ज्यामुळे मूड चांगला राहील. दिवसभर एनर्जेटिक राहील. 

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, सकाळी कोणती कामे केल्‍याने तुम्‍ही तंदरूस्‍त राहाल... 

बातम्या आणखी आहेत...