आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी चालता चालता करा हा प्राणायाम, 10 रोगांपासून मिळेल सूटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चालणे हा सर्वोत्‍त्‍म आणि सर्वात सोपा व्‍यायाम समजला जातो. तसेच शरीराच्‍या पेशींना ऑक्सिजन पुरवण्‍यासाठी प्राणायामाला फार महत्‍त्‍व आहे. मात्र या दोघांनाही वेगवेगळा वेळ द्यावा लागत असल्‍याने अनेक जण यापैकी केवळ एकच व्‍यायाम करतात. मात्र या दोन्‍ही गोष्‍टी एकत्रितच करता आल्‍या तर.


भ्रमण प्राणायामाद्वारे या दोन्‍ही गोष्‍टी एकत्रित करता येऊ शकतात. ही एक प्रकारची ब्रीथिंग टेक्निक आहे. प्राणायाम करण्‍याची ही सर्वात सोपी पद्धत समजली जाते. आपले आरोग्‍य चांगले ठेवण्‍यासाठी यापेक्षा सोपी पद्धत दुसरी कोणतीही नाही.

 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, कसा करतात भ्रमण प्राणायम आणि त्‍याचे फायदे..

बातम्या आणखी आहेत...