आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टॉनिक प्रमाणे काम करते काजूचे पावडर, रोज खाल्ल्याने दूर होतात 10 अडचणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेल्थ डेस्क : काजू एक पांढ-या रंगाचे सुकामेवा आहे. हे आरोग्यासाठी खुप चांगले असते. काजूमध्ये खुप जास्त पोषक तत्त्व असतात. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर तसेच कार्बोहायड्रेट्स असतात. काजूमध्ये कॉपर, मॅगनीज, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम आणि झिंकसारखे भरपूर मिनरल्स असतात. यासोबतच थायमिन, व्हिटॅमिन, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन K, आयरन, पोटॅशियम असतात.
 
काजू आहेत खुप फायदेशीर
काजूमध्ये भरपूर कॉपर असते. कॉपर फ्री रेडिकल मिटवण्यात, हाडांना मजबूत करण्यात, तसेच त्वचा आणि केस, त्वचेचे पिग्मेंट मेलेनिन तयार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावते. कॉपरच्या कमतरतेमुळे रक्ताची कमतरता, ओस्टेपोरोसिस, जॉइंट पेन, कमजोर स्मरणशक्ती, हृदयाचे ठोके असामान्य होऊ शकतात.
 
एक्सपर्टनुसार
आयुर्वेदिक एक्सपर्ट अबरार मुल्तानी सांगतात की, काजू खाण्याच्या अनेक पध्दती आहेत. हे चावून खाता येते. पदार्थांमध्ये मिसळून खाता येते. किंवा दूधात उकळून खाता येते. परंतू याची पावडर बनवून खाणे ही सर्वात सोपी पध्दत आहे. एक चमचा पावडर, एक ग्लास दूधात मिसळून रोज सकाळी नाष्ट्यामध्ये घ्या.
 
काय होतात फायदे 
- काजूमधून मिळणारे मॅग्नेशिअम शरीरासाठी खुप आवश्यक असते. मॅग्नेशिअमच्या कमतरतेमुळे मांसपेश्यांवर ताण पडतो. हा ताण हृदय किंवा फुफ्फूसांसाठी जीवनघेणा ठरु शकतो. मॅग्नेशिअम मायग्रेन डोकेदुखी कमी करते. वाढलेले ब्लड प्रेशर कमी करते. हृदयघातापासून बचाव करते. झोपेची कमतरता दूर करते. यासोबतच दम्यापासून आराम देते. काजू पावडरचे दूध या सर्वांपासून बचाव करते.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या याच्या दूस-या फायद्यांविषयी सविस्तर...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...