आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री झोपण्‍यापूर्वी खा यापैकी 1 पदार्थ, सकाळी पोट होईल पूर्ण साफ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्‍क- पोट साफ न होणे ही एक कॉमन समस्‍या आहे. अनेक जण जास्‍त प्रमाणात जंक आणि स्‍पायसी फूड खातात. याव्‍यतिरिक्‍त त्‍यांची जीवनशैली अतिशय व्‍यस्‍त आणि अनियमित असते. झोपेची व जागण्‍याचीही निश्चित अशी वेळ नसते. या सर्वांचा परिणाम एकच होतो तो म्‍हणजे अपचन. येथे डॉक्‍अर अबरार मुलतानी 5 असे पदार्थ सांगणार आहेत ज्‍यांचे झोपण्‍यापूर्वी तुम्‍ही सेवन केले तर सकाळी पोट चांगले साफ होईल. तसेच डॉक्‍टरांचा दावा आहे की, यांच्‍या नियमित सेवनाने अपचनाची समस्‍या कायचमी दूर होऊ शकते.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, झोपण्‍यापूर्वी कोणते 5 पदार्थ घेतल्‍यास अपचनाची समस्‍या कायमची दूर होईल...

बातम्या आणखी आहेत...