आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोट दुखत असेल तर करा हे 6 सोपे उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यात पोटात गडबड होणे एक सामान्‍य गोष्‍ट आहे. खानपानामध्‍ये होणा-या बदलामुळे शरीर आजाराला लवकर बळी पडते. यामुळे पाचन क्रियेमध्‍येही गडबड होऊ लागते. या आरोग्‍य समस्‍येसाठी आम्‍ही तुम्‍हाला अतिशय सोपे असे घरगुती उपाय सांगणार आहोत. 


पोटदुखीसाठी घरगुती उपाय 
1) मेथी दाणे 

1 चमचा मेथीचे दोण फ्राय करून गरम पाण्‍यासोबत त्‍याचे सेवन करा. असे केल्‍याने गॅसच्‍या समस्‍येपासून आराम मिळतो. तसेच पोटदुखीही कमी होते. 

2) काळी मिरची 
काळी मिरचीच्‍या पावडरमध्‍ये हिंग, अद्रक आणि काळे मीट टाकून चुर्ण बनवा. पोटासंबंधी आजार दूर करण्‍यासाठी कोमट पाण्‍यासोबत या चुर्णचे सेवन करावे. 


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, इतर उपायांविषयी... 

 

बातम्या आणखी आहेत...