आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारळ पाणी पिण्‍यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्‍टी, अन्‍यथा होईल नुकसान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नारळ पाणी हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु जे लोक तहान भागवण्यासाठी नारळ पाणी पितात. त्यांनी साधे पाणी प्यावे. यासोबतच नेहमी ताजेच नारळ पाणी प्यावे. जर नारळामधील पाणी काढून ते दिर्घकाळानंतर प्यायले तर त्यामधील न्यूट्रिएंट्स नष्ट होतात. आज आपण पाहणार आहोत नारळ पाणी प्यायल्यामुळे होणा-या 10 नुकसानांविषयी सविस्तर माहिती...


पुढील स्लाईडवर जाणुन घ्‍या, नारळ पाण्याच्या साइड इफेक्टविषयी सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...