Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | 10 Proven Health Benefits Of Protein Rich Diet Specially For Woman

या पदार्थांमधून मिळतात भरपूर प्रोटीन, महिलांसाठी अवश्य खावेत

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 03, 2018, 04:51 PM IST

सामान्यतः असे मानले जाते की, प्रोटीन फक्त पुरुषांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. परंतु हे महिलांच्या आरोग्यासाठीसुध्दा

 • 10 Proven Health Benefits Of Protein Rich Diet Specially For Woman

  सामान्यतः असे मानले जाते की, प्रोटीन फक्त पुरुषांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. परंतु हे महिलांच्या आरोग्यासाठीसुध्दा तेवढेच महत्त्वाचे असते. बॉम्बे हॉस्पिटलच्या चीफ डायटीशियन डॉ. प्रियंका चौहान सांगत आहेत महिलांनी प्रोटीन रिच डायट घेतल्याने कोणता फायदा होतो. यासोबतच कोणत्या पदार्थांमधून मिळेल भरपूर प्रोटीन. महिलांनी एका दिवसात किती प्रोटीन घ्यावे?

  45 ग्राम प्रोटीन
  यूएसडीएनुसार

  हे आहेत प्रोटीनच्या कमतरते संकेत :
  - कमजोरी जाणवणे.
  - मेमरी कमी होणे.
  - वारंवार चिडचिड होणे.
  - वजन अचानक वाढणे किंवा कमी होणे.
  - इम्यूनिटी कमी होणे.

  (अदर सोर्स : यू एस डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्यूमन सर्विस रिसर्च)
  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या प्रोटीन रिच डायट घेतल्याने महिलांना काय फायदा होतो.

Trending