आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्मासनाने दूर होईल हाय BP ची समस्या, जाणुन घ्‍या असेच 5 फायदे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पद्मासन म्हणजे कमळाचे आसन असते. हे एक असे आसन आहे, ज्यामध्ये बॉडीला कमळाच्या आसनात बसण्याचा आकार दिला जातो. हे आसन फक्त ध्यानास्थ बसण्याची पध्दत आहे. परंतु या आसनाने बॉडीला अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. योग एक्सपर्ट रत्नेश पांडे सांगत आहेत पद्मासनाचे 5 फायदे आणि हे करण्याच्या पध्दतींविषयी...


पद्मासन करण्याची पध्दत :
- सरळ बसावे.
- डावा पाय दुमडून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा.
- उजवा पाय दुमडून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा.
- आता हात गुडघ्यांवर ठेवा आणि डोळे बंद करुन ध्यान करा.
- 10 मिनिटे याच पोझिशनमध्ये राहा.

 

पुढील 5 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या पद्मासनाचे फायदे...

बातम्या आणखी आहेत...