आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपण्‍या व जागण्‍याच्‍या मधल्‍या स्थितीला म्‍हणतात योग निद्रा, जाणून घ्‍या कसे करावे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

योग निद्रा ही एक ध्यान मुद्रा आहे. हे जमीनीवर झोपून केले जाते. या योगामध्ये आध्यात्मिक झोप घेतली जाते. ही अशी झोप आहे ज्यामध्ये जागे असताना झोपावे लागते. झोपण्या आणि जागण्याच्या मधल्या स्थितीला योग निद्रा म्हटले जाते. हा योग नियमित 10 ते 30 मिनिटे केला तर अनेक हेल्थ प्रॉब्लम कंट्रोल केल्या जाऊ शकतात. योग इंस्ट्रक्टर रत्नेश पांडे योग निद्रा करण्याची पध्दत आणि याच्या फायद्यांविषयी सांगणार आहेत...


योग निद्रा करण्याची पध्दत
सैल कपडे घालून एखाद्या उघड्या आणि शांत वातावरणात जमीनीवर सरळ (पाठीवर) झोपावे. दोन्ही पाय जवळपास एक फुटाच्या अंतरावर ठेवा. दोन्ही हात कमरेपासून कमीत कमी सहा इंच इंतरावर ठेवा. आता डोळे बंद करा आणि पुर्ण बॉडी रिलॅक्स करुन ध्यान करा. 10 ते 30 मिनिटे याच पोझिशनमध्ये राहा.


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, योग निद्राचे फायदे...

बातम्या आणखी आहेत...