आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदामापेक्षा स्‍वस्‍त आणि आरोग्‍यदायी आहे हा पदार्थ, होतात एवढे फायदे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरबरे हे बदामा आणि इतर नट्सपेक्षा जास्त फायदेशीर आहे. एम्सच्या असिस्टेंट डायटीशियन रेखा पाल शाह सांगतात की, हरबरे सर्वात स्वस्त हेल्थ फूड आहे. बतामाच्या तुलनेत याचे अने फायदे आहेत. रोज सकाळी मुठभर भिजवलेले हरबरे खाल्ल्याने ताकद मिळते. स्पर्म काउंट आणि क्वालिटीमध्ये फायदा होतो.

हरबरे का असतात जास्त फायदेशीर?
एक कप हरब-यामध्ये बदामाच्या तुलनेत जास्त कार्बोहाड्रेट्स आणि कमी कॅलरी असतात. यामध्ये हानिकारक सॅज्युरेटेड फॅटही बदामाच्या तुलनेत कमी असतात. हरब-यात बदामापेक्षा जास्त व्हिटॅमिन A असते. यासोबतच बदमामात व्हिटॅमिन B6, B9, फोलेट आणि व्हिटॅमिन C असते.
 
कसे भिजवावे हरबरे
हरबरे हे टीन एजर्स आणि यंगस्टर्ससाठी हेल्दी नाश्टा असते. यासाठी मुठभर (25 ग्राम) देशी काळे हरबरे घेऊन स्वच्छ करुन घ्या. लहान आणि किड लागलेले हरबरे काढून घ्या. संध्याकाळी हे हरबरे पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी फ्रेश झाल्यानंतर आणि एक्सरसाइज केल्यानंतर हे हरबरे योग्य प्रकारे चावून खा. तुम्ही यामध्ये 1-2 चमचे मध मिसळून खाऊ शकता.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या हरबरे भिजवून खाल्ल्याने कोणते फायदे होतील...
बातम्या आणखी आहेत...