आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या प्रॉब्‍लेममुळे उद्धवस्‍त होऊ शकते वैवाहिक आयुष्‍य, पुरुषांसाठी 4 दमदार टीप्‍स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फूड डेस्‍क- पुरुषांमध्‍ये इरेक्‍टाईल डिस्‍फंक्‍शन (लिंगाच्‍या ताठरपणासंबंधीचे दोष) जर अधिक काळ असेल तर यामुळे त्‍यांच्‍या वैवाहिक आयुष्‍यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळे त्‍यांचे वैवाहिक आयुष्‍यही उद्धवस्‍त होऊ शकते. इरेक्‍टाईल डिस्‍फंक्‍शनमुळे पुरुषांच्‍या रिप्रोडक्टिव्‍ह ऑर्गनपर्यंत पर्याप्‍त ब्‍लड सर्कुलेट होत नाही. यामुळे सेक्‍स ड्राईव्‍ह कमी होते.

 

नेमक्‍या कोणत्‍या कारणामुळे ही समस्‍या उद्भवते आणि यावर काय उपाय आहेत, सांगत आहेत आयव्‍हीएफच्‍या चेअरपर्सन डॉ. रीता बख्‍शी आणि ब्रिच कँडी हॉस्पिटल, मुंबईच्‍या चिफ डायटीशियन डॉ. रशिका अशरफ अली.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, का होते इरेक्‍टाईल डिस्‍फंक्‍शन? आणि त्‍यावरील उपाय...

बातम्या आणखी आहेत...