आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी केलेले वजन नियत्रंणात ठेवणे आहे अवघड, फॉलो करा या टीप्‍स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वजन कमी करणे ही एक अवघड गोष्ट असते. जेव्हा खूप प्रयत्नानंतर वजन कमी होते, तेव्हा ते कायम ठेवणेे एक चॅलेंज असते. अनेक लोक वजन कमी केल्यानंतर अशा चुका करतात ज्यामुळे वजन पुन्हा वाढते. परंतु काही सोप्या टिप्स फॉलो करून ही समस्या टाळता येऊ शकते...


> नाष्टा भरपूर करा : इम्पिरियर कॉलेज ऑफ लंडनच्या एका अभ्यासानुसार वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळचा नाष्टा भरपूर करावा. यामुळे दिवसभर भूक लागण्याची समस्या नियंत्रित होते.
> हिरव्या पालेभाज्या : पालेभाज्या जसे की, पत्ताकोबी, पालक आणि मेथीमध्ये भरपूर फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. हे नियमित डायटमध्ये समाविष्ट केल्याने वजन नियंत्रणात राहते.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, इतर टीप्‍स... 

बातम्या आणखी आहेत...