आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 7 लोकांनी अवश्‍य प्‍यावा पायनॅप्‍पल ज्‍यूस, जाणून घ्‍या काय आहे कारणं

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूटिलिटी डेस्‍क- उन्‍हाळ्यामध्‍ये अनेकजण भरपूर प्रमाणात ज्‍यूस पितात. यामध्‍ये पायनॅप्‍पल ज्‍यूस हा अनेकांच्‍या आवडीचा आहे. स्‍वस्‍त असण्‍यासोबतच हा ज्‍यूस टेस्‍टीही आहे. डॉ. अबरार मुल्‍तानी सांगतात की, पायनॅप्‍पल ज्‍यूसमध्‍ये व्हिटॅमिन, अँजाइम आणि अँटीऑक्सिडंट असतात. यामुळे हाड मजबुत होतात तसेच इनडायजेशनला ठीक करण्‍यासाठीही हे ज्‍यूस खूप उपयोगी असते. गोड असूनही यामध्‍ये लो कॅलरीज असतात. पायनअॅप्‍पल ज्‍यूस एवढे गुणकारी आहे की, यामुळे अनेक आजारही दुर होतात.


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या की, कोणत्‍या 7 लोकांनी अवश्‍य प्‍यावा पाइनअॅप्‍प्‍ल ज्‍यूस...

 

बातम्या आणखी आहेत...