आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चहामध्‍ये असते विष, उपाशीपोटी प्‍यायल्‍याने होतात हे दुष्‍परिणाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सकाळी उपाशी राहिल्याने शरीरातील अॅसिडचे प्रमाण वाढते. चहामध्येही अॅसिड असते. अशा वेळी जर उपाशीपोटी चहा प्यायले तर अॅसिडचे प्रमाण वाढेल ज्यामुळे अॅसिडिटी आणि इतर आरोग्य तक्रारी होऊ शकतात. यामुळे सकाळी चहा पिण्याअगोदर काहीतरी अवश्य खावे. आज आपण पाहणार आहोत उपाशीपोटी चहा पिल्याने होणाऱया दुष्परिणामांविषयी सविस्तर माहिती... 


उपाशीपोटी चहा पिण्याचे परिणाम 
1) चहा अॅसिडिक असते. उपाशीपोटी पिल्याने अॅसिडिटी वाढते. 
2) चहा उपाशी पोटात गॅस्ट्रिक म्युकोसा वाढवते ज्यामुळे भूक कमी होते. 

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, इतर दुष्‍परिणामांविषयी... 

 

बातम्या आणखी आहेत...