आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषारी साप चावलाय हे कसे कळेल, ओळखा या 6 संकेतांवरून...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यात साप चावण्याची जास्त शक्यता असते. परंतु जास्तीत जास्त साप हे विषारी नसतात. अशावेळी जो साप चावला तो विषारी आहे की नाही हे ओळखणे गरजेचे असते. जर विषारी साप चावला असेल तर बॉडीमध्ये तात्काळ काही बदल येतात. याविषयी आम्ही कोटामधील झूलॉजीचे प्रोफेसर आणि सापांवर रिसर्च करणा-या डॉ. विनोद कुमार महोबिया यांच्याशी बोललो. त्यांना साप चावल्यावर दिसणा-या संकेतांविषयी सांगितले. यासोबतच साप चावल्यावर तात्काळ काय करावे हेसुध्दा सांगितले...


पुढील 6 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या विषारी सापाचे काही संकेत...

 

बातम्या आणखी आहेत...