आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Alert : या व्हिटॅमिनच्‍या कमतरतेमुळे होऊ शकतो मृत्‍यू, जाणून घ्या 12 संकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील प्रख्यात हेल्थ एक्स्पर्ट Dr. Mercola यांनी भारत दौरा करून एक रिसर्च केला. या रिसर्चनुसार भारतामधील 80 टक्के वयस्क लोकांमध्ये अशा व्हिटॅमिनची कमतरता आढळून आली, जे लाईफ थ्रेटनिंग (आयुष्यासाठी धोकादायक) असू शकते. हे व्हिटॅमिन B12 असून याची चर्चा फार कमी प्रमाणात होते.

 

याची कमतरता का आहे घातक?
नर्वस सिस्टीमने योग्य पद्धतीने काम करण्यासाठी व्हिटॅमिन B12 अत्यंत आवश्यक मानले जाते. याच्या कमतरतेमुळे मेंदूला गंभीर नुकसान पोहचू शकते. पुढे चालून हे मृत्यूचे कारणसुद्धा ठरू शकते. Dr. Mercola यांच्यानुसार व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेची माहिती वयाच्या अनेक वर्षापर्यंत होत नाही. जेव्हा होते तेव्हा खूप काळ उलटून गेलेला असतो. यामुळे आम्ही तुम्हाला असे काही संकेत सांगत आहोत, ज्यावरुन या व्हिटॅमिनची कमतरता असल्याचे समजू शकते. डॉ. दीपक चतुर्वेदी या संकेतांविषयीची खास माहिती देत आहेत.

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, 12 संकेत...

बातम्या आणखी आहेत...