आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज खा 1 वाटी दही, होतात हे 15 Amazing फायदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दही हे आरोग्यासाठी खुप चांगले असते. यामध्ये काही रासायनिक पदार्थ असतात ज्यामुळे हे दुधाच्या तुलनेत लवकर पचते. आपल्या आहारात निश्चितपणे समाविष्ट करावे असे काही दुग्धजन्य पदार्थ आहेत. दही हा त्यापैकी एक पदार्थ असून त्यात अनेक महत्त्वाचे गुण आहेत. दही आपल्या आहाराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. यात भरपूर आरोग्यदायी गुण आहेत, पण त्याचसोबत सौंदर्य वाढवण्यात देखील हा महत्त्वाची भूमिका निभावतो.


1. अनिद्रा
रात्री झोप न येण्याची समस्या असेल तर रोजच्या जेवणात एक वाटी दह्याचा समावेश करा. हळुहळू ही समस्या दूर होईल.


2. पचन शक्‍ती वाढते
उन्‍हाळ्यात आहारात दह्याचा वापर केला तर उष्‍णतेचा वाईट परिणाम शरीरावर होणार नाही. शरीरातील अशक्‍तपणा दह्यामुळे कमी होतो. दुधाचे दह्यामध्‍ये रूपांतर झाल्‍यानंतर दह्यातील अम्‍ल पचनक्रिया सुरळीत करते.

 

3. सौंदर्य
दही शरीरावर लावून स्‍नान केल्‍यानंतर त्‍वचा सुदंर आणि मुलायम होते. दह्यात लिंबाचा रस मिसळून शरीरावर लावल्‍यानंतर रंग उजळतो. दह्यात मध टाकून खाल्‍ल्‍या नंतर सौंदर्यात भर पडते.

 

पुढील स्लाईडवर वाचा, नियमित एक वाटी दही खाण्याचे आरोग्यदायी फायदे...

बातम्या आणखी आहेत...