आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यातच नव्‍हे तर नियमितपणे करा थंड पाण्‍याने अंघोळ, होतात हे खास 5 फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

थंड पाण्‍याने अंघोळ करण्‍याचे अनेक फायदे आहेत. बरेच जण उन्‍हाळ्यात थंड पाण्‍याने अंघोळ करतात. मात्र जर आपण नियमितपणे थंड पाण्‍याने अंघोळ केली तर याचे अनेक फायदे मिळू शकतो. दिवसभर ताजेतवाने राहायचे असेल तर दिवसाची सुरुवात थंड पाण्याने अंघोळ करावी.

 

याव्यतिरिक्त शारीरिक सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी थंड पाण्याची अंघोळ फादेशीर असते. तुम्हाला हे वाचुन आश्चर्य वाटेल की, गरम पाण्याने अंघोळ केल्याने रक्तप्रवाह सुरुवातीला उत्तेजित होतो परंतु नंतर मंद पडतो. या उलट थंड पाण्याने अंघोळ केल्यावर रक्तप्रवाह सुरुवातीला मंद असतो आणि नंतर उत्तेजित होतो, जे आरोग्यासाठी फायदेशीर असते. एवढेच नाही तर थंड पाण्याने स्नान केल्याने आळस, थकवा आणि वेदना नष्ट होतात, झोप चांगली लागते. हे प्रत्येक प्रकारची जळजळ आणि खाज दूर करते. यामुळे त्वचा उजळते आणि रक्त स्वच्छ होते. चला तर जाणून घेऊया थंड पाण्याने अंघोळ करण्याचे कोणते फायदे आहेत...

 

पुढील स्लाईडवर वाचा... थंड पाण्याने अंघोळ करण्याचे आश्यर्यजनक फायदे...

 

बातम्या आणखी आहेत...