आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायग्रेनची समस्‍या झटपट दूर करायची आहे? करून पाहा हे 7 सोपे उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मायग्रेनचा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. डोक्याच्या एका भागात होणा-या या वेदना खुप भयानक असतात. चक्कर येण्यापासुन तर उलट्या देखील होऊ शकता. तणाव, जास्त वेळ उपाशी राहणे अशी अनेक कारणे यामागे असू शकतात. दिर्घकाळ डोक्यात वेदना होण्याची समस्या असेल तर यावर दुर्लक्ष न करता याचे चेकअप केले पाहिजे. परंतु अवेळी होणा-या या त्रासापासुन मुक्ती मिळवण्यासाठी याचे क्विक ट्रीटमेंट जाणुन घेणे खुप आवश्यक आहेत...

 

मीरे आणि साखर
सकाळी उठल्यावर मीरपुड आणि साखर पाण्यात टाका आणि याचे सरबत तयार करुन प्या. खुप परिणाम कारक उपाय आहे.

 

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, मायग्रेनची समस्या झटपट दूर करण्यासाठी अजुन कोणते सोपे उपाय वापरावे...

 

बातम्या आणखी आहेत...