आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिशीनंतर प्रत्येक पुरुषाने कराव्यात या 13 तपासण्या, गंभीर आजारांपासून होईल बचाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हृदयासंबंधीच्या तक्रारी, उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारखे आजार यापूर्वी वय वाढल्यानंतर होत होते. परंतु आजच्या धावपळीच्या युगात तणाव आणि सटरफटर खाण्यामुळे आता अगदी तिशीतही अनेक गंभीर आजार होतात. त्यामुळे वयाच्या तिशीत आल्यावर काही आजारांच्या तपासण्या केल्या तर आपण अनेक गंभीर आजारांपासून बचाव करू शकतो...

 

तिशीनंतर या तपासण्या कराव्यात...
१. थायरॉइड
विनाकारण थकवा, स्नायूदुखी, भूक वाढण्याची समस्या होत असेल, तर थायरॉइडच्या तपासणीसाठी T3, T4 THS करा. तुमच्या परिवारात कुणाला थायरॉइड असेल तर तेही तपासून घ्या.
२. ईसीजी टेस्ट
नेहमी थकवा येतो. पायऱ्या चढल्याने श्वास घेता येत नाही, तर ईसीजी तपासणी करा. तुमच्या कुटुंबात एखाद्याला हृदयाचा आजार असेल तर वर्षातून एकदा ईसीजी करणे चांगले.
३. रक्तदाब
तुम्हाला नेहमी कमजोरी येत असेल. थोडेसे काम केल्यावर किंवा फिरल्यावर थकवा येत असेल, तर रक्तदाबाची तपासणी करा. यामुळे तुमच्या शरीरामधील हिमोग्लोबिनची पातळी कळू शकेल.


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, इतर तपासण्‍यांविषयी...

 

बातम्या आणखी आहेत...