आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज सकाळी रिकाम्या पोटी प्‍या मनुक्‍याचे पाणी आणि पाहा कमाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूटिलिटी डेस्‍क- द्राक्षांना सुखवून मनुके बनवले जातात. याममध्‍ये लोह, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्‍नेशिअम आणि भरपूर प्रमाणात फायबर असते. यामुळे मनुक्‍याला आरोग्‍यासाठी अतिशय फायदेशीर समजले जाते. मात्र आयुर्वेदअनूसार रोज मनुक्‍याऐवजी मनुक्‍याचे पाणी पिल्‍यास त्‍याचा अधिक फायदा होतो.

 

आयुर्वेदीक एक्‍सपर्ट अबरार मुल्‍तानी सांगतात की, मनुक्‍यात भरपूर प्रमाणात शुगर असते. त्‍यामुळे रात्रभर याला भिजवू घातल्‍यास यातील शुगर कंटेट कमी होतो व मनुक्‍याचे पोषणमुल्‍य वाढते.


कसे बनवावे मनुक्‍याचे पाणी
एक कप पाणी उकळून त्‍यात मुठभर मनुके टाकावे आणि त्‍याला रात्रभर तसे ठेवावे. सकाळी या पाण्‍याला थोडेसे गरम करून रिकाम्‍या पोटी प्‍यावे आणि त्‍यातील मनुके बारीक चावून खावे.

 

1. शरीरातील विषारी घटक बाहेर काढणारा मनुका हा सर्वात योग्‍य ड्रायफ्रूट आहे. याच्‍या पाण्‍यामुळे शरीरातील सर्व विषारी घटक बाहेर येतात.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, इतर फायद्यांविषयी...

 

बातम्या आणखी आहेत...