आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसारामचा दावा, सलमान सोडणार सिगरेट; जाणून घ्‍या यामुळे शरीराचे होणारे नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूटिलिटी डेस्‍क- जोधपूर मध्‍यवर्ती कारागृहात 50 तास घालवल्‍यानंतर सलमान खानला शनिवारी जामीन‍ मिळाला आणि तो तुरूंगाबाहेर आला. तुरूंगात असताना कोठडीमध्‍ये सलमानने काय काय केले याबद्दल त्‍याच्‍या फॅन्‍समध्‍ये बरीच उत्‍सूकता आहे. सलमानने कोठडीत एका रात्रीत 7 सिगरेट पिल्‍या अशीही बातमी समोर आली होती. तर याच कारागृहात कैदेत असलेल्‍या आसाराम बापूनेही आपण सलमानला सिगरेट सोडण्‍यास सांगितले असा दावा केला आहे. आता सलमान सिगरेट सोडेल किंवा नाही हे तर काही कन्‍फर्म नाही. मात्र सिगरेटमुळे आपल्‍या शरीराचे काय नुकसान होते याबाबत आम्‍ही तुम्‍हाला येथे माहिती देत आहोत.


किंग आपल्या पुर्ण बॉडीला डॅमेज करते. यामध्ये 7000 केमिकल्स असतात. यामध्ये 69 हानिकारक केमिकल्स असतात. जे जीवघेणा आजार निर्माण करतात. हे केमिकल्स बॉडीच्या वेगवेगळ्या भागांवर परिणाम करतात. यामधील निकोटिन बॉडीला स्मोकिंग अॅडिक्ट बनवते. एक्सपर्ट सांगतात की, स्मोकिंग अव्हॉइड करणे हाच बेस्ट ऑप्शन आहे. हे अव्हॉइड केले नाही तर कँसर, हार्ट डिसिज, लंग्स डिसिज, किडनी डिसिजसारखे आजार होऊ शकतात.


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, सिगरेटमुळे शरीराच्‍या 7 महत्‍त्‍वाच्‍या अवयवांवर कसा परिणाम होतो... 

बातम्या आणखी आहेत...