आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहाटेचा प्रणय आहे आरोग्‍यासाठी अत्‍यंत फायदेशीर, कमी होतो हार्ट अटॅकचा धोका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदलत्या लाईफस्टाइलमुळे लोकांच्या जीवनाती दैनंदीन घडामोडींबरोबर इतरही अनेक गोष्टींमध्ये बदल घडत गेला आहे. अनेक कपल्समध्ये दोघेही काम करणारे असतात. त्यापैकी काहींना कामाच्या निमित्ताने रात्री उशीरापर्यंत ऑफिसात वेळ द्यावा लागतो किंवा घरी असले तरी रात्री उशीरापर्यंत ऑफिसचे काम करत बसावे लागते. अशावेळी त्यांना पार्टनरला रात्रीच्या वेळी वेळ देता येत नाही. त्यामुळे अनेकदा वैवाहीक जीवनामध्ये काहीसा दुरावा येत असतो. अशा वेळी अनेकदा कपल्स पहाटेच्या वेळी प्रणयाचा आनंद घेत असतात.


पहाटेच्या वेळी केलेला प्रणय हा वैवाहीक जीवनाबरोबरच आरोग्यासाठीही फायदेकारक समजला जातो. त्यामुळे पहाटेच्या वेळी केल्या जाणाऱ्या प्रणयासंबंधीचे काही Facts आज तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, पहाटेच्या प्रणायाचे फायदे आणि काही Facts...

बातम्या आणखी आहेत...